शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केलेले नाही, जे लोकांच्या हिताचा आहे, लोकांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे ती ते काम शिवसेनेने केली आहेत

शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केलेले नाही, जे लोकांच्या हिताचा आहे, लोकांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे ती ते काम शिवसेनेने केली आहेत

: शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केलेले नाही, जे लोकांच्या हिताचा आहे, लोकांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे ती ते काम शिवसेनेने केली आहेत आणि तेच काम आता महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचे मत नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली याचे काम सुरू झाले हे आम्ही नाकारत नाही मात्र त्या काळातही मी त्या खात्याचा मंत्री होतो आणि उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्यावर विश्वास टाकला होता त्यानुसार या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र असे असतानाही आम्ही त्यांचे श्रेय कुठेही नाकारत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, सगळ्यांच्या सहकार्यातून हा रस्ता झालेला असून तो रस्ता रेकॉर्ड ब्रेक टाईम वर्ल्ड क्लास झाला असेही ते म्हणाले.

Share this post