गुन्हा

नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (मंगळवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.मुंब्र्यातील कौसा स्टेडियमच्या बाजूला, तलावपाली रोड येथील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारातील मलनिस्सारण टाकी साफ करण्याचे काम सुरू होते

नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू [...]