कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपची जागा हॉस्पिटलसाठी, आणि ठाणे स्टेशनवरील डेपोची जागा भूमीगत पार्किंगसाठी देण्याला एसटी महामंडळाची मंजुरी
परिवहन मंत्री अनिल परब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब ठाणे :- कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या [...]